Airports Authority of India Bharti 2025 – नमस्कार मित्रांनो सध्या एक नवीन भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . हि भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत होत आहे . मित्रानो तुम्ही जर नौकरी शोधात असाल तर तुमच्या साठी हि एक सुवर्ण संधी आहे . चला तर जाणून घेऊ या भरती साठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे. हि भरती “वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक“ या रिक्त पदासाठी होत आहे. आणि एकूण पद संख्या “224” आहेत . या भरती मध्ये कदाचित तुमची निवड होऊ शकते त्या करिता या संधी लं वाया जाऊ देऊ नका . आणि या भरती साठी आवशक शिक्षण हे “10वी पास ते पदवीधर” असणे गरजेच आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल या भरती साठी अर्ज नेमक कोणत्या प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला या भरती करीता अर्ज हा “ऑनलाईन” पध्दतीने करावा लागणार आहे. तुम्हाला या लेख मध्ये संपूर्ण जाहिराती नुसार सर्व माहिती देण्यात आलेली आहे त्या माहिती च्या आधारे तुम्ही अर्ज करू शकतात . मित्रांनो तुम्हाला हि जाहिराती लक्ष पूर्वक वाचायची आहे कारण अपूर्ण माहिती वाचल्यास तुम्हाला कुठे तरी अडचण येउ शकते त्याकरिता लक्ष देवून वाचणे गरजेच आहे.तुम्हाला या लेखामध्ये अधिकृत भरती विभागाकडून कडून मिळालेल्या pdf जाहिरात सुचना ची लिंक आणि अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला जर दररोज अश्या प्रकारच्या नौकरी चे अपडेट्स हवे असतील तर आताच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२५
पदांची नावे – “वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक“ या पदांची भरती करण्यात येत आहे.
पदांची संख्या – pdf जाहिरातीनुसार हि भरती एकूण “224” रिक्त पदांसाठी होत आहे.
नौकरीचे ठिकाण – All Over India
वय मर्यादा – या भरती साठी अर्ज करण्यासाठी तुमच वय हे “30” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
अर्ज कसा करायचा – तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जासाठी शेवट ची मुदत – 05 मार्च 2025 पर्यंत तुम्हो अर्ज करू शकतात .
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२५
पदांची नावे
पदांची संख्या
वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये एकूण “224” रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती २०२५
पदांची नावे
शिक्षण पात्रता
वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक
भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या माहिती नुसार “10वी पास ते पदवीधर” असेलेले उमेद्वार पात्र राहणार आहेत
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२५ अर्ज प्रक्रिया
वरती दिलेल्या माहिती नुसार जर तुम्ही या भरती साठी पात्र असाल तर तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे हि माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हि माहिती लक्ष देऊन वाचायची आहे जेणे करून तुम्ही अर्ज यशस्वी रिते करू शकतात .
तुम्हाला तुमच्या कडे कोणतेही Device असेल Laptop किंवा Mobile Phone त्या मध्ये तुम्हाला खाली दिलेली ऑनलाईन अर्ज लिंक ऑपण करायची आहे त्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिक्त जागा दिसतील.
त्या सर्व रिक्त जागा मध्ये तुम्हाला सर्व आवशक माहिती हि अचूक पणे भरायची आहे .आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता टाकायला विसरू नका . निवड झाल्यास आपल्याशी संपर्क करण्यासाठी.
संपूर्ण माहिती भरल्या नंतर तुम्हाला एक वेळेस pdf जाहिरात तपासून घ्यायची कारण या लेखा मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते .म्हणून एक वेळेस खात्री करून घेने आवशक आहे
Airports Authority of India Bharti 2025 – Hello friends, right now a new recruitment advertisement has been published. This recruitment is happening under the Airports Authority of India (AAI). Friends, if you are searching for a job, then this is a golden opportunity for you. So let us know what is the eligibility to apply for this recruitment.
This recruitment is for the vacant posts of “Senior Assistant, Junior Assistant”. And the total number of posts is “224”. In this recruitment, you may get selected, so do not let this opportunity go to waste. And the required education for this recruitment is “10th Pass to Graduate”.
But you may have a question about how to apply for this recruitment. Friends, you have to apply for this recruitment “Online”. In this article, you are given complete information according to the official advertisement, on the basis of which you can apply. Friends, you must read this advertisement carefully, because if you read incomplete information, you may face some difficulties. That is why it is important to read it attentively.
In this article, you are given the link of the official recruitment PDF notice and the official website received from the recruitment department. Friends, if you want such job updates daily, then join our WhatsApp Group now.
Airports Authority of India Recruitment 2025
Post Names – Recruitment is being done for the posts of “Senior Assistant, Junior Assistant”.
Total Posts – According to the PDF advertisement, this recruitment is for a total of “224” vacant posts.
Job Location – All Over India
Age Limit – To apply for this recruitment, your age should be less than “30 years”.
How to Apply – You have to apply for this recruitment Online method.
Last Date to Apply – You can apply till 05 March 2025.
Airports Authority of India Recruitment 2025
Post Names
Total Posts
Senior Assistant, Junior Assistant
In the Airports Authority of India, recruitment is being done for a total of “224” vacant posts.
Airports Authority of India Recruitment 2025
Post Names
Education Qualification
Senior Assistant, Junior Assistant
According to the information of Airports Authority of India, candidates with “10th Pass to Graduate” will be eligible.
Airports Authority of India Recruitment 2025 Application Process
According to the above information, if you are eligible for this recruitment, then you have to apply for this recruitment through the online method.
Friends, I will briefly tell you how to apply for this recruitment. You have to read this information carefully so that you can apply successfully.
You must have any device like a Laptop or Mobile Phone. In that, you have to open the online application link given below. After that, you will see the vacant posts there.
In all those vacant posts, you have to fill all the required information correctly. And do not forget to enter your mobile number and email address there, so that you can be contacted if selected.
After filling all the information, you must check the PDF advertisement once, because some information in this article may be incomplete. So it is necessary to confirm once.