Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2025
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2025 – नमस्कार मित्रांनो सध्या एक नवीन भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . हि भरती कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत होत आहे . मित्रानो तुम्ही जर नौकरी शोधात असाल तर तुमच्या साठी हि एक सुवर्ण संधी आहे . चला तर जाणून घेऊ या भरती साठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे. हि भरती “लिपिक“ या रिक्त पदासाठी होत आहे. आणि एकूण पद संख्या “10” आहेत . या भरती मध्ये कदाचित तुमची निवड होऊ शकते त्या करिता या संधी लं वाया जाऊ देऊ नका . आणि या भरती साठी आवशक शिक्षण हे “Degree, MS- CIT, Post Graduate Degree/ JAIIB/ CAIIB/ GDC&A” असणे गरजेच आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल या भरती साठी अर्ज नेमक कोणत्या प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला या भरती करीता अर्ज हा “ऑनलाईन” पध्दतीने करावा लागणार आहे. तुम्हाला या लेख मध्ये संपूर्ण जाहिराती नुसार सर्व माहिती देण्यात आलेली आहे त्या माहिती च्या आधारे तुम्ही अर्ज करू शकतात . मित्रांनो तुम्हाला हि जाहिराती लक्ष पूर्वक वाचायची आहे कारण अपूर्ण माहिती वाचल्यास तुम्हाला कुठे तरी अडचण येउ शकते त्याकरिता लक्ष देवून वाचणे गरजेच आहे.तुम्हाला या लेखामध्ये अधिकृत भरती विभागाकडून कडून मिळालेल्या pdf जाहिरात सुचना ची लिंक आणि अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला जर दररोज अश्या प्रकारच्या नौकरी चे अपडेट्स हवे असतील तर आताच आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२५
- पदांची नावे – “लिपिक“ या पदांची भरती करण्यात येत आहे.
- पदांची संख्या – pdf जाहिरातीनुसार हि भरती एकूण “10” रिक्त पदांसाठी होत आहे.
- नौकरीचे ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज शुल्क – रु.708 अर्ज फी भरावी लागणार.
- अर्ज कसा करायचा – तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जासाठी शेवट ची मुदत -17 मार्च 2025 पर्यंत तुम्हो अर्ज करू शकतात .
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२५
| पदांची नावे | पदांची संख्या |
|---|---|
| लिपिक | कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये एकूण “10” रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे. |
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२५
| पदांची नावे | शिक्षण पात्रता |
|---|---|
| लिपिक | कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन च्या माहिती नुसार “Degree, MS- CIT, Post Graduate Degree/ JAIIB/ CAIIB/ GDC&A” असेलेले उमेद्वार पात्र राहणार आहेत |
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२५ अर्ज प्रक्रिया
- वरती दिलेल्या माहिती नुसार जर तुम्ही या भरती साठी पात्र असाल तर तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे हि माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हि माहिती लक्ष देऊन वाचायची आहे जेणे करून तुम्ही अर्ज यशस्वी रिते करू शकतात .
- तुम्हाला तुमच्या कडे कोणतेही Device असेल Laptop किंवा Mobile Phone त्या मध्ये तुम्हाला खाली दिलेली ऑनलाईन अर्ज लिंक ऑपण करायची आहे त्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिक्त जागा दिसतील.
- त्या सर्व रिक्त जागा मध्ये तुम्हाला सर्व आवशक माहिती हि अचूक पणे भरायची आहे .आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता टाकायला विसरू नका . निवड झाल्यास आपल्याशी संपर्क करण्यासाठी.
- संपूर्ण माहिती भरल्या नंतर तुम्हाला एक वेळेस pdf जाहिरात तपासून घ्यायची कारण या लेखा मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते .म्हणून एक वेळेस खात्री करून घेने आवशक आहे
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२५
| अधिकृत वेबसाईट लिंक | येथे क्लिक करा |
|---|---|
| pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२५
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2025 – Hello friends, currently a new recruitment advertisement has been published. This recruitment is under the Kolhapur District Urban Cooperative Bank Association. Friends, if you are looking for a job, then this is a golden opportunity for you. So let’s find out the eligibility for applying for this recruitment. This recruitment is for the vacant post of “Clerk”. And the total number of posts is “10”. You might get selected in this recruitment, so do not let this opportunity go to waste. The required education for this recruitment is “Degree, MS-CIT, Post Graduate Degree/ JAIIB/ CAIIB/ GDC&A”. If you are wondering how to apply for this recruitment, friends, you need to apply “online”. In this article, all information according to the official advertisement has been provided, based on which you can apply. Friends, you must read this advertisement carefully because if any information is missed, you might face some difficulty. Below in this article, you will find the link to the official PDF advertisement and the official website. Friends, if you want daily updates of such job notifications, join our WhatsApp group now.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2025
- Post Names – “Clerk” posts are being recruited.
- Number of Posts – According to the PDF advertisement, a total of “10” vacant posts are available.
- Job Location – Kolhapur
- Application Fee – Rs. 708
- How to Apply – You need to apply online for this recruitment.
- Last Date to Apply – You can apply till 17 March 2025.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2025 (Table)
| Post Names | Number of Posts |
|---|---|
| Clerk | A total of “10” vacant posts are available in Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association |
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2025 (Eligibility Table)
| Post Names | Educational Qualification |
|---|---|
| Clerk | According to Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association, candidates with “Degree, MS-CIT, Post Graduate Degree/ JAIIB/ CAIIB/ GDC&A” are eligible |
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2025 – Application Process
- According to the above information, if you are eligible for this recruitment, you need to apply online.
- Friends, here is a brief guide on how to apply for this recruitment. Read this carefully so that you can successfully submit your application.
- On any device you have, laptop or mobile phone, open the online application link given below. Then, you will see the vacant posts there.
- Fill in all the necessary details accurately in all the vacant posts. Don’t forget to enter your mobile number and email address for contact in case of selection.
- After filling all the details, check the PDF advertisement once because some information in this article may be incomplete. So, it is important to verify once.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2025 (Official Links)
| Official Website Link | Click Here |
|---|---|
| PDF Advertisement | Click Here |
| Online Application Link | Click Here |