Pune Mahanagarpalika Bharti 2025 – नमस्कार मित्रांनो सध्या एक नवीन भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . हि भरतीपुणे महानगरपालिकाअंतर्गत होत आहे . मित्रानो तुम्ही जर नौकरी शोधात असाल तर तुमच्या साठी हि एक सुवर्ण संधी आहे . चला तर जाणून घेऊ या भरती साठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे. हि भरती “जिल्हा पीपीएम समन्वयक, वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (एसटीएस), टीबी आरोग्य अभ्यागत“ या रिक्त पदासाठी होत आहे. आणि एकूण पद संख्या “10” आहेत . या भरती मध्ये कदाचित तुमची निवड होऊ शकते त्या करिता या संधी लं वाया जाऊ देऊ नका . आणि या भरती साठी आवशक शिक्षण हे ” 12वी पास ते Graduate “ असणे गरजेच आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल या भरती साठी अर्ज नेमक कोणत्या प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला या भरती करीता अर्ज हा “ऑफलाईन” पध्दतीने करावा लागणार आहे. तुम्हाला या लेख मध्ये संपूर्ण जाहिराती नुसार सर्व माहिती देण्यात आलेली आहे त्या माहिती च्या आधारे तुम्ही अर्ज करू शकतात . मित्रांनो तुम्हाला हि जाहिराती लक्ष पूर्वक वाचायची आहे कारण अपूर्ण माहिती वाचल्यास तुम्हाला कुठे तरी अडचण येउ शकते त्याकरिता लक्ष देवून वाचणे गरजेच आहे.तुम्हाला या लेखामध्ये अधिकृत भरती विभागाकडून कडून मिळालेल्या pdf जाहिरात सुचना ची लिंक आणि अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला जर दररोज अश्या प्रकारच्या नौकरी चे अपडेट्स हवे असतील तर आताच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
पुणे महानगरपालिका भरती २०२५
पदांची नावे – “जिल्हा पीपीएम समन्वयक, वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (एसटीएस), टीबी आरोग्य अभ्यागत“ या पदांची भरती करण्यात येत आहे.
पदांची संख्या – pdf जाहिरातीनुसार हि भरती एकूण “10” रिक्त पदांसाठी होत आहे.
नौकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज कसा करायचा – तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
ऑफलाईन अर्ज पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी, पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना), ६६६ शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजीरोड, पुणे ४११००२.
अर्जासाठी शेवट ची मुदत -30 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हो अर्ज करू शकतात .
पुणे महानगरपालिका भरती २०२५
पदांची नावे
पदांची संख्या
जिल्हा पीपीएम समन्वयक, वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (एसटीएस), टीबी आरोग्य अभ्यागत
पुणे महानगरपालिका मध्ये एकूण “10” रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिका भरती २०२५
पदांची नावे
शिक्षण पात्रता
जिल्हा पीपीएम समन्वयक, वरिष्ठ औषध पर्यवेक्षक (एसटीएस), टीबी आरोग्य अभ्यागत
पुणे महानगरपालिका च्या माहिती नुसार ” 12वी पास ते Graduate” असेलेले उमेद्वार पात्र राहणार आहेत
पुणे महानगरपालिका भरती २०२५ अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या. (अपूर्ण अर्ज नाकारले जातील). अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. तुम्ही कसे मदत करू शकता: सरकारी नोकरीची अधिसूचना पाहून अधिक माहिती मिळवा. ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज sampurnmahiti.in ला भेट द्या.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 –Hello friends, currently a new recruitment advertisement has been published. This recruitment is being done under Pune Municipal Corporation. Friends, if you are looking for a job, then this is a golden opportunity for you. Let’s find out what is the eligibility to apply for this recruitment. This recruitment is being done for the vacant post of “District PPM Coordinator, Senior Drug Supervisor (STS), TB Health Visitor”. And the total number of posts is “10”. Don’t let this opportunity go to waste. And the required education for this recruitment is “12th pass to Graduate”. But if you are wondering how to apply for this recruitment, then friends, you will have to apply for this recruitment in the “offline” method. You have been given all the information according to the entire advertisement in this article, you can apply based on that information. Friends, you have to read this advertisement carefully because if you read incomplete information, you may face some problem, so it is necessary to read it carefully. In this article, you have been given the link of the pdf advertisement notice received from the official recruitment department and the link of the official website below. Friends, if you want such job updates every day, then join our WhatsApp group now.
Name of the posts – “District PPM Coordinator, Senior Drug Supervisor (STS), TB Health Visitor” are being recruited.
Number of posts – As per the pdf advertisement, this recruitment is for a total of “10” vacant posts.
Job Location – Pune
How to Apply – You have to apply for this recruitment offline.
Offline Application Address – Integrated Health and Family Welfare Society, Pune Municipal Corporation, City Tuberculosis Center, Dr. Kotnis Health Center (Gadikhana), 666 Shukrawar Peth, Near Mandai, Shivaji Road, Pune 411002.
Last Date for Application – You can apply till 30 April 2025.